Monday, 26 October 2015

वैदिक गणितानुसार मापन

एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिती, दशक्षिती, क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धी, दशऋद्धी, सिद्धी, दशसिद्धी, निधी, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचुर, दशपचुर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकू, दशशंकू, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भिर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपारीमित, अनंत, दशअनंत ई.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Monday, 12 October 2015

चला तन्त्रस्नेही बनूया

🌐चला तंत्रस्नेही बनूया 🌐
www.videoscreation.in
वरील लिंक वर विडिओ क्रिअशनचे सॉफ्टवेअर आहे ते प्राप्त करुण विंडोज यूजर साठी विडिओ बनवने ची सुरुवात करता येईल. तसेच Android यूजर साठी विडिओ क्रिएशन साठी सर्वात उत्कृष्ट अप्लिकेशन हे Videoshow हे Lab नावाचे आहे ते प्ले स्टोअर वरुण प्राप्त करता येईल. वरील दोन्ही सॉफ्ट वेअर आपल्या शिक्षक बंधू भगिनीच्या whatsapp ग्रुपवर टाकून विद्या दान करा आपण सारे शिकुया पुढे जाऊ या नमो सत्य जय हिंद।।।🌐🌐🌐
http://www.videosoftdev.com/free-video-editor/download

वर्ग 5 ते 8 मुल्यमापन 2015-2016

वर्ग 5 ते 8 मुल्यमापन 2015-2016
नमस्कार 👏

दि.८ व ९ आँक्टोंबर रोजी SCERT पुणे येथे संकलित १ चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका विकसन आराखडा ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेतील महत्वाचे मुद्दे
👇👇👇👇👇👇👇👇

प्रथम नोव्हेंबर मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीचे अनुभव आणि अडचणी व त्रुटी यांवर चर्चा करुन ..पुढील संकलित १ चाचणीत त्या त्रुटी पुन्हा न होण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले.

पायाभूत चाचणी नोव्हेंबर मध्ये झाल्याने अध्यापनासाठी पुरेसा कालावधी मिळण्यासाठी संकलित १ चाचणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे ठरले.
फ़क्त (भाषा आणि गणित)

उरलेल्या चार विषयांची संकलित चाचणी १ नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टी पुर्वी घेण्याचे ठरले.

भाषा व गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका SCERT कडून मिळतील.

संकलित १ च्या प्रश्नपत्रिकेत A आणि B असे दोन विभाग असतील.

त्यापैकी A विभागात पायाभूतवर आधारित प्रश्न असतील तर B विभागात इ.१ली ते ८ वी च्या अनुषंगाने त्या इयत्तेतील प्रथम सत्रावरील घटकावर आधारित प्रश्न असतील.

संकलित १ चाचणीसाठी पायाभूतवर आधारित ४०% तर इयत्तेच्या प्रथम सत्रातील घटकावर ६०% प्रश्न विचारले जातील.

प्रश्नपत्रिकेत प्रथम सत्रातील सर्व घटकांचा सामावेश करावा.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे क्षेत्र ,घटक,उपघटक, प्रश्नातील तपासायचा मुद्दा, गुण इ.बाबी नमुद करावेत.

प्रश्नपत्रिका तयार करताना सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा ..शहरी , ग्रामीण इ.बाबींचा विचार करुन काढावी.

प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न आव्हानात्मक असतील.

कार्यशाळेच्या पुढील बैठकीत या आराखड्यात नमुना प्रश्नपत्रिका तयार करुन त्यावर चर्चा करुन अंतिम प्रश्नपत्रिका कशी असावी हे ठरविण्यात येईल.

नंतर याच प्रश्नपत्रिका इतर भाषेत अनुवादित करण्याचे ठरले.

Wednesday, 7 October 2015

उपयुक्त वेबसाइट पत्ते

काही महत्वाच्या वेबसाईड शिक्षकांच्या कामाच्या

१)www.sahaygiri.com
२)www.navnirmitilearning.org
३)www.majalgaonbrc.com
४)www.baljagat.com
५)Abhijitghorpade.wordpress.com
६)networkedblogs.com
७)http://www.palakneeti.org/  ( e books )
८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspace solarsystem.html
९)http://www.learningwhiledoing.in/
१०)shiksha .com
११)http://study.taaza.com/
१२)http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४)http://boltipustake.blogspot.in
१५)www.teacherofindia.org
१६)http://www.whereincity.com
१७)www.majalgaonbrc.com
१८)www.avakashvedh.com
१९)www.quest.org.in
२०)http://marathidesha.com
२१)www.zpkolhapur.gov.in
२२)http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३)http://inmyschool.in
२४)http://www.balbharati.in
२५)www.swselearn.com
२६)http://www.zpschoolmaliwada.com
२७)www.virtualuniversity.com
२८)http://www.mscert.net
२९)www.killedar.org
३०)http://ebooks.netbhet.com
३१)www.swselearn.com
३२)http://www.mscert.net
३३)www.impnewszpgr.hpage.com
३४)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५)www.ssa.nic.in
३६)http://dgipr.maharashtra.gov.in                                 ३७)www.mpsp.org.in
३८)www.testsandtips.in
३९)www.epapergallery.com
४०)www.dise.in
४१)www.indiacode.nic.in
४२)http://www.academics-india.com
४३)www.chandamama.com
४४)www.popcornbreak.com
४५)http://nagarzp.gov.in
४६)http://www.dakhal.in
४७)www.psvaijapur.com
४८)www.first-school.ws
४९)www.imd.gov.in
५०)http://ecastevalidity.in
५१)http://www.arvindguptatoys.com
५२)http://ildc.inwww.mscepune.in
५३)http://pragatshikshansanstha.org/
५४)www.balajijadhav.in
५५)www.santoshdahiwal.in
५६)www.khaderaju.blogspot.com
५६)www.shikshakmitra.blogspot.in
५७)www.zppsmaliwasti.blogspot.in
५८)www.mahazpteacher.blogspot.in
५९)www.mahaeducatenet.com
६०)www.zpteacher.blogspot.in
६१)www.kathabodh.blogspot.in
६२)www.aadarshshala.blogspot.in
६३)www.marathishala.in
६४)www.mahazpteacher.blogspot.in
६५)www.dnyanvahak.blogspot.in
वरिल सर्वच साईड शैक्षणिक असुन शिक्षकांच्या उपयोगी आहेत.आपण वापर करुन इंतरांना उपयोगात येण्यासाठी हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर्स करावी हि विनंती. From. NRI

उपयुक्त वेबसाइट पत्ते

काही महत्वाच्या वेबसाईड शिक्षकांच्या कामाच्या

१)www.sahaygiri.com
२)www.navnirmitilearning.org
३)www.majalgaonbrc.com
४)www.baljagat.com
५)Abhijitghorpade.wordpress.com
६)networkedblogs.com
७)http://www.palakneeti.org/  ( e books )
८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspace solarsystem.html
९)http://www.learningwhiledoing.in/
१०)shiksha .com
११)http://study.taaza.com/
१२)http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४)http://boltipustake.blogspot.in
१५)www.teacherofindia.org
१६)http://www.whereincity.com
१७)www.majalgaonbrc.com
१८)www.avakashvedh.com
१९)www.quest.org.in
२०)http://marathidesha.com
२१)www.zpkolhapur.gov.in
२२)http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३)http://inmyschool.in
२४)http://www.balbharati.in
२५)www.swselearn.com
२६)http://www.zpschoolmaliwada.com
२७)www.virtualuniversity.com
२८)http://www.mscert.net
२९)www.killedar.org
३०)http://ebooks.netbhet.com
३१)www.swselearn.com
३२)http://www.mscert.net
३३)www.impnewszpgr.hpage.com
३४)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५)www.ssa.nic.in
३६)http://dgipr.maharashtra.gov.in                                 ३७)www.mpsp.org.in
३८)www.testsandtips.in
३९)www.epapergallery.com
४०)www.dise.in
४१)www.indiacode.nic.in
४२)http://www.academics-india.com
४३)www.chandamama.com
४४)www.popcornbreak.com
४५)http://nagarzp.gov.in
४६)http://www.dakhal.in
४७)www.psvaijapur.com
४८)www.first-school.ws
४९)www.imd.gov.in
५०)http://ecastevalidity.in
५१)http://www.arvindguptatoys.com
५२)http://ildc.inwww.mscepune.in
५३)http://pragatshikshansanstha.org/
५४)www.balajijadhav.in
५५)www.santoshdahiwal.in
५६)www.khaderaju.blogspot.com
५६)www.shikshakmitra.blogspot.in
५७)www.zppsmaliwasti.blogspot.in
५८)www.mahazpteacher.blogspot.in
५९)www.mahaeducatenet.com
६०)www.zpteacher.blogspot.in
६१)www.kathabodh.blogspot.in
६२)www.aadarshshala.blogspot.in
६३)www.marathishala.in
६४)www.mahazpteacher.blogspot.in
६५)www.dnyanvahak.blogspot.in
वरिल सर्वच साईड शैक्षणिक असुन शिक्षकांच्या उपयोगी आहेत.आपण वापर करुन इंतरांना उपयोगात येण्यासाठी हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर्स करावी हि विनंती. From. NRI

school data farmat

https://docs.google.com/folder/d/0B4FQfOvKh-DGfmNzOGphUFZpbVB5OFF5RlV6ZEpZYTZxX3BfSXNhaURTQ25xRDhMWWVVNGM/edit

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ति

https://www.dropbox.com/s/jzmi3hb8fgfbuwe/NOTICE_ALPSANKHYANK.pdf?dl=0
click on this link / copy this link and pest in brouser to download the pdf format

NSP Postmatric Scholarship Prematric Apply resh/Renewal Application Form Registration Online 2016-2017
Government Of INDIA NATIONAL SCHOLARSHIP PORTAL Ministry Of Electronics & Information Technology Providing To Apply Online Fresh/Renewal Application Form National Scholarship Portal 2016-2017 And Apply NSP Postmatric Scholarship Minorities Scheme 2016-2017 And Apply NSP Prematric Scholarship Minorities Scheme 2016-2017 And Apply Merit Cum NSP Scholarship For Pofessional And Technical Courses CS 2016-2017 And Apply Minorities Students Maulana Azad National Fellowship 2016-2017 And Apply National Fellowship Disabilities Persons 2016-2017 And Central Armed Police Forces And Assam Rifles Apply Prime Minister's Scholarship Scheme And Apply NSP Pre-Matric Scholarship Disabilities Persons 2016-2017 And Apply NSP Post-Matric Scholarship Disabilities Persons 2016-2017 And Apply NSP Scholarships For Top Class Education Of Disabilities Students 2016-2017 All States Students Eligible For National Scholarship Portal

Eligibility For Prematric Scholarship And Postmatric Scholarship

Postmatric Scholarship Eligility A Student Should be Secured 50% Marks In Previous Year And Parents/Guardian Income Shoulde be Below 2 Lakhs 
Prematric Scholarship Eligibility A Student Should Be Secured In 50% Marks In Previous Year And Parents/Guardian Income Should be Below 1Lakh

 How To Register Student Registration Form Of National Scholarship Portal


1.Visit Official Website http://scholarships.gov.in/ 
2.Click New User? Register
3.Select State Of Domicile
4.Select Scholarship Category
5.Enter Name Of Student
6.Enter Date Of Birth
7.Select Gender
8.Enter Mobile Number
9.Enter Email Id
10.Enter Aadhaar Number
11.Enter Captcha Code
12.Click REGISTER

How To Apply Minorities Schemes Fresh Application Form Of Postmatric Scholarship And Prematric Scholarship 

1.Visit Official Website http://scholarships.gov.in/homePage

2.Click Login For Fresh Application
3.Enter Application Id
4.Enter Date of Birth
5.Enter Captcha Code
6.Click Login
7.Fill All Required Details
8.Check All Filled Applications Form Details
9.Click Submit

Tuesday, 6 October 2015

ESCHOOL2ALL


New looks of our blogs.
Thank you.

saral बाबत

🌍 सरल च्या अडचणी बाबत सखोल माहिती

अ ) विध्यार्थी माहिती : १) जे विध्यार्थी माहिती भरल्यानंतर शाळेत दाखल झालेत त्यांच्या नावाच्या नोंदी देखील student पोर्टल ला घ्यायच्या आहेत. २) जे विध्यार्थी शाळा सोडून अन्य शाळेत गेलेले आहेत त्या मुलांचे नाव पोर्टल मधुन delete करायचे नाही.तर अशा मुलांसाठी student transfer to other school  या अर्थाचा ऑप्शन पोर्टल मध्ये देणार आहेत.त्या tab मार्फत विध्यार्थी ज्या शाळेत जाईल त्या शाळेच्या udise नंबर वापरून त्या शाळेत त्या विध्यार्थ्याला transfer करायचे आहे.३)कधीकधी विध्यार्थी शाळा सोडून इतर शाळेत जातात आणि नवीन शाळेत मुख्याध्यापकांनी त्या विद्धयार्थ्यास दाखला मागणी न करता शाळेत वयानुरूप दाखल करून घेतात  तर त्या विधयार्थ्याची दोन ठिकाणी नोंद होईल व राज्याची आकडेवारी वाढेल अशा बाबीमध्ये त्या  विद्यार्थ्यास दाखल  करणार्‍या मुख्याध्यापकास कारवाईस सामोरे जावे लागेल.तरी अशा मुख्याध्यापकाने  विचारपूस करून त्या विधयार्थ्याची माहिती जाणून घ्यावी. असा  विध्यार्थी दाखल करताना तो ज्या शाळेत होता त्या शाळेस दाखला  मागणी प्रपत्रात आपल्या शाळेचा udise code नमूद करुण सदर विद्यार्थ्यास स्टुडेंट पोर्टल मधून ट्रान्सफर करण्याची विनंती करायची आहे. ३)दि. ०५/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून  दि.१२/१०/२०१५  रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Database माहिती भरण्यासाठी चालू आहे. सर्व जिल्ह्यांनी उर्वरित सर्व शाळा व उर्ववरीत सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. या काळात Student Verification बंद राहणार आहे.४)दि. १२/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून दि. २०/१०/२०१५ रोजी पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Verification साठी Website उपलब्ध होणार आहे.५)दि. २०/१०/२०१५ रोजी अंतिम होणाऱ्या विध्यार्थी संख्येप्रमाणे सन २०१५-१६ या वर्षाची संच मान्यता केली जाणार आहे. दि. २१/१०/२०१५ रोजी सर्व शाळांची संच मान्यता करून दिली जाणार आहे. ती सर्व शाळांवर बंधनकारक आहे.६) student ची माहिती offline भरल्यावर पुन्हा नव्याने प्रत्येक विद्यार्थ्याची नावे मराठीत टाइप करायची गरज नाही.  ब)SCHOOL पोर्टल : १) ज्या शाळेंच्या  अकाऊंट माहिती भरताना बँकेचे नाव येत नाही अशा शाळेने त्या बँकेचे नाव तसेच ifsc नंबर कळवावे जेणेकरून त्या बँकेचे नाव पोर्टल ला अपडेट करता येईल. क) स्टाफ पोर्टल : १) Ded समकक्ष असलेला CTC अभ्यासक्रम असणार्‍या शिक्षकाने माहिती भरताना २ दिवस थांबावे.CTC अभ्यासक्रम पोर्टल मध्ये टाकणार आहेत.२)ज्या शिक्षकांचे GPF किंवा DCPS खाते अद्याप नाही अशा मंडळींनी सध्या not applicable हा option निवडावा भविष्यात अकाऊंट open झाले तर त्या ठिकाणी अपडेट करता येईल.gpf खातेधारकांनी जीपीएफ सिरीज ही zp टाकावी तसेच dcps खातेधारकांनी सिरीज ही NPS टाकावी.३) udise अथवा शालार्थ मध्ये नाव अथवा इतर माहिती  चुकलेली  असेल तर अशा शिक्षकांनी headmaster update करतांना ते नाव दुरुस्त करून घावे.ज्यांची जन्मतारीख चुकली आहे अशा शिक्षकांनी त्यांचा रेग्युलर form भरावा.त्यांच्या जन्मतारखेत बदल करण्याची request ऑटोमॅटिक beo ला जाते.त्या ठिकाणी आपल्या जन्मतारखेचा पुरावा देऊन beo ना जन्मतारीख दुरुस्त करायची विनंती करायची आहे.४)ज्या शाळेला शालार्थ लागू नाही व फक्त udise आहे. अशा शिक्षकांची जन्मतारीख चुकली असेल अशा शिकक्षकांची जन्मतारीख चुकली आहे अशा शिक्षकांची जन्मतारीख सध्या beo level ला दुरुस्त करण्यासाठी जात नाही.अशा शिक्षकांसाठी लवकरच तसा बदल पोर्टल मध्ये करण्यात येणार आहे. ५)पर्सनल डीटेल भरताना documents upload करण्यासाठी २ रकाने दिसतात.पहिल्या रकाण्यात आपला मूळ पहिला आदेश स्कॅन करून अपलोड करावा .दुसर्‍या रकाण्यात खाजगी तसेच अनुदाणीत शिक्षकांनी आपली सदयाच्या पदाची  aprovel ऑर्डर स्कॅन करून अपलोड करावी.ज्यांना aprovel ऑर्डर मिळत नाही अशा शिक्षकांनी तो दूसरा  रकाना तसाच रिकामा सोडावा(उदा. zp शिक्षक )  ६)ज्या शिक्षकांची माहिती हेडमास्टर ने शिक्षकांना अपडेट केल्यावरही teaching डीटेल मध्ये नाव दिसत नाही अशा शिक्षकांची माहिती कशी भरायची आहे ह्याची सखोल माहिती माझ्या ब्लॉग वर लवकरच उपलब्ध होणार आहे. ७)ग्रंथपाल सारख्या अर्धपगारी कर्मचार्‍यांची वेतन श्रेणी पुढील २ दिवसात पोर्टल मध्ये दिसून येईल.सध्या अशा कर्मचार्‍यांनी wait & watch ची भूमिका स्वीकारावी. त्यांच्या वेतन श्रेणी  ची माहिती nic ला पुरवण्यात आलेली आहे. ८)कला शिक्षक तसेच संगीत शिक्षक आणी इतर विशेष शिक्षकांची माहिती देखील पुढील २ दिवसात update होणार आहे.त्यांनीही २ दिवस आपली माहिती भरू नये.२ दिवसांनंतर चेक करून माहिती भरा असे सांगण्यात आलेले आहे. ९)काही बांधवाच्या नियुक्तीच्या वेळेला त्यांची जात एका वेगळ्या प्रवर्गात होती परंतु नंतर ती  जात सरकारने वेगळ्या प्रवर्गात घेतलेली आहे अशा बांधवांणी सध्याच्या नवीन प्रवर्गाचीच नोंद करावी व नवीन प्रवर्गाचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी चे कागदपत्रे अपलोड करावीत.उदा.हिंदू गवळी ही जात पूर्वी ओबीसी मध्ये होती..आता ही जात एनटी मध्ये आहे.तर अशा शिक्षकांनी एनटी चे कागदपत्रे  अपलोड करावीत. १०)अतिरिक्त शिक्षकांची माहिती ही सध्या भरता येत नाही आहे अशा शिक्षकांसाठी नवीन ऑप्शन दिला जाणार आहे. परंतु सध्या अशा शिक्षकांनी education ऑफिसर कडे माहिती भरण्याची विहित नमुन्यात विनंती करावयाची आहे.ते अधिकार त्यांना देण्यात आलेली आहे असे समजले. ११)जे निमशिक्षक पूर्ण पगारावर आलेले आहेत अशा शिक्षकांची माहिती कशी भरावी याबाबत पुढील माहिती मिळेपर्यंत वाट पाहायची आहे.यावर अजून निर्णय झालेला नाही आहे. १२)स्टाफ माहिती भरताना सब्जेक्ट tought मध्ये सब्जेक्ट दिसत नाही आहे.पुढील २ दिवसात ते दिसतील असे सांगण्यात आलेले आहे. १३)अपंग माहिती भरताना जर शिक्षक अपंग नसेल तर काहीही ऑप्शन दिसत नाही म्हणून ती  स्क्रीन पेंडिंग दिसत आहे.तसे होऊ नये म्हणून अपंग मध्ये NO असा ऑप्शन  भरल्यावर पुढील माहिती दिसू नये यासाठी प्रोग्राम् मध्ये चेंज करण्यात येणार आहे. १४) काही शिक्षकांनी पदवी अथवा पदव्युत्तर घेतलेले शिक्षणाचे विद्यापीटाचे नाव दिसत नाही असे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे नावे २ दिवसात पोर्टल मध्ये दिसणार आहे.तरीही अशा शिक्षकांनी माझ्या नंबर वर न दिसणार्‍या विद्यापीठाची नावे एसएमएस करावीत असे आवाहन मी करत आहे.त्या विद्यापीठाची नावे nic ला कळवण्यात येईल. १५)जे शिक्षक ३०/०९/२०१४ पूर्वी नोकरीला लागलेले आहेत परंतु शालार्थ अथवा udise ला अशा शिक्षकांची नावे दिसत नाहीत अशा शिक्षकांनी मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे आपली नावे सदर शाळेत टाकण्याची लेखी नमुन्यात विनंती करावी.  १६) इतर राज्यातील रहिवासी परंतु महाराष्ट्रात शिक्षक अथवा शिकेत्तर कर्मचार्‍यांनी (उदा.कर्नाटक,गुजरात )आपल्या राज्यात व महाराष्ट्रात असलेल्या  आपल्या जाती च्या प्रवर्गात राज्यांनीहाय  बदल होत. आहे17) तेलगू व तामिळ मातृभाषा २ दिवसात पोर्टल ला दिसणार आहे.कोणालाही आपली मातृभाषा पोर्टल मातृभाषा या ऑप्शन मध्ये दिसून  येत नसेल तर अशा शिक्षकांनी माझ्याशी संपर्क साधावा .१८)sociology हा विषय घेऊन पदवी घेतलेल्या शिक्षकांसाथी हा विषय शैक्षणिक पात्रता मध्ये २ दिवसात येणार आहे.असे सांगण्यात आले आहे.१९)map from other स्कूल मधुन map केलेल्या शिक्षकाची जन्मतारीख चुकली असेल तर ती काशी दुरुस्त करावी याबाबत सखोल मार्गदर्शन वरेल उल्लेख केलेल्या ब्लॉग वर आपणास पहायला मिळेल.२०)NT .व obc प्रवर्गाच्या च्या बर्‍याच जाती पोर्टल मध्ये दिसून येत नाही. अशा जाती पोर्टल मध्ये लवकरच दिसणार आहे.त्याविषयी date जमा करून nic ला कळवण्याची प्रोसेस चालू आहे.तरी आपली जात पोर्टल मध्ये दिसत नसेल किंवा भलत्याच प्रवर्गात दिसून येत असेल अशा शिक्षकांनसाठी लवकरच स्टाफ पोर्टल अपडेट होणार आहे. तरी आपण यावर स्वत:  पूर्ण अभ्यास करून माहिती भरावी.याविषयी आपल्या तालुक्यातील सरल माहितीच्या मास्टर trainer व अधिकारी यांच्या सोबत चर्चा करावी जेणेकरून योग्य माहिती प्रशासनास मिळेल. या आणि अन्य बर्‍याच शंका आपल्या शिक्षक बांधवास आहेत.त्या जाणून घेण्याकरता खालील ब्लॉग ला दिनांक ६ ऑक्टोबर २०१५ ला दुपारी २ नंतर भेट द्या. अजून काही शंका असेल तर ब्लॉगच्या कमेन्ट मध्ये लिहा.त्यां शंकाच्या बाबतीत  माझ्या होईल तेवढ्या प्रयत्नाने समाधान केले जाईल.धन्यवाद.
अधिक माहिती साठी माझ्या ब्लॉग ला भेट दया
kailaschavan.blogspot.in

Saturday, 3 October 2015

SMART APPS

���������������������
नमस्कार, मित्रांनो आपण घेतलेला ज्ञानाचा
वसा पूर्ती आणि काळाबरोबर
चालण्यासाठी आपण वापरत असलेल्या स्मार्ट
फोन,tab,कम्पुटर साठी आवश्यक apps पाहूया:-
~~~~~~~~~~~~~~~~~~
����आपण स्मार्टफोन वापरतो , तर
आपल्या फोनमध्ये खालील साॅफ्टवेअर
डाऊनलोड करून आपल्या स्मार्टफोनला अधिक
" स्मार्ट " बनवा.
��1) Maharastra gov. GR download महाराष्ट्र
शासनाचे GR डाउनलोड करण्यासाठी
असलेले अधिकृत साॅफ्टवेअर.
��किंगसाॅफ्ट ऑफीस हे एक ऑफीस अफ्लीकेशन
आहे. या
साॅफ्टवेअरमधे MS OFFICE मधे ओपन होणारे MS
WORD, MS EXCEL, PPT तसेच PDF फाईल ओपन
करता येतात ,तसेच संपादन
(edit) सुद्धा करता येते.
��3) tubemate
ट्युबमेट हे youtube downloader साॅफ्टवेअर आहे.
tubemate.
��4) yoga sadhana
या साॅफ्टवेअरमधे योगासनांची शास्त्रशुद्ध
माहीती
सचीत्र दिलेली आहे.
��5) baalwadi बालवाडी या साॅफ्टवेअरच्या
साह्याने मराठी व
इंग्रजी मुळाक्षरे आणी अंक अत्यंत मनोरंजक
पद्धतीने
शिकता- शिकवता येतात.
��6) Any video converter
mp4, mpeg4 , 3gp, avi इ. विडीओ चे वेगवेगळ्या
mp3 मधे व इतर format मधे रूपांतर करता येते.
��7 ) NewsHunt
इंग्रजी,हिदी,मराठी व अनेक प्रादेशिक
भाषेतील वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी
वाचण्याची सोय तसेच अनेक भाषेतील ईबूक
डाऊनलोड करण्याची सुविधा आहे .
��SpackMan
या साॅफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या
साॅफ्टवेअरचे
बॅकअप घेता येते.
��Marathi Mhani
शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत.
��Scan To PDF
याच्या साह्याने कागदपत्रॆ scan करता येतात.
स्कॅन
केलेली फाईल PDF फाॅरमॅट मधे तयार होते.यानंतर
DOCUMENT ची फोटो न काढता scan करा.
��My Tax India
इंकम टॅक्स ची आकडेमोड व मार्गदर्शन करणारे
साॅफ्टवेअर.
��Dropbox
आॅनलाईन कागदपत्रॆ, फोटो, विडीओ व इतर
फाईल्स store करण्याची सुविधा. यात store
केलेल्या फाईल
ची लिंक share करता येते.
��Learn Marathi For Kids v1 मराठी मुळाक्षरे
व संख्या लहान मुलांना शिकविण्यासाठी
उपयोगी.
��hike
hike massenger हे भारतीय साॅफ्टवेअर आहे. यात
what's aap पेक्षा अधिक सुविधा आहेत. what's
aap
मधे video,audio,image व्यतीरिक्त ईतर फाईल
शेअर
करता येत नाही , पण hike मधे ms word / excel /
power point / pdf 100mb पर्यतच्या फाईल शेअर
करता येतात.
��state bank freedom
मोबाईल वर बँकिंग व्यवहार करण्यासाठी. हा
साॅफ्टवेअर play store वरून डाउनलोड करा.
��Origami, Origami Flower, Origami Art
कागदापासू वेगवेगळे प्राणी,पक्षी,फुले इ. तयार
करण्याविषयी सचित्र मार्गदर्शन.
����हे सर्व apps आपण तर डाउनलोड करावेतच
आणि आपल्या मित्रांनाही सांगून त्यांनाही
स्मार्ट बनवा..!

CREATE BLOG-VIDEO

चला तंत्रस्नेही बनू

मित्रांनो आज आपण ब्लॉग बनवायला शिकू या....
चि.ओंकार भारती याने बनविलेले ब्लॉग संबंधीचे Video पाहू.
चि.ओंकार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे...
आणि आठवीतला मुलगा ब्लॉग बनवू शकतो, तर मग आपण का नाही ?
चला तर Video पहा आणि करा सुरुवात ........

1) ब्लॉग तयार करणे - https://www.youtube.com/watch?v=I5ZK_H-ure0
2) ब्लॉग मध्ये टेम्प्लेट घेणे - https://www.youtube.com/watch?v=b2Ms-A-e1Tw
3) ब्लॉगला विविध गॅजेट अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=VnNorhlj5Xo
4) ब्लॉगला फोटो स्लाईड शो अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=nPWOTDQj3bk
5) ब्लॉगवर फोटो, व्हिडिओ अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=zrnchbPrve0
6) ब्लॉगला मेनू अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=RkQdC45wNg8

CREATE BLOG-VIDEO

चला तंत्रस्नेही बनू

मित्रांनो आज आपण ब्लॉग बनवायला शिकू या....
चि.ओंकार भारती याने बनविलेले ब्लॉग संबंधीचे Video पाहू.
चि.ओंकार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे...
आणि आठवीतला मुलगा ब्लॉग बनवू शकतो, तर मग आपण का नाही ?
चला तर Video पहा आणि करा सुरुवात ........

1) ब्लॉग तयार करणे - https://www.youtube.com/watch?v=I5ZK_H-ure0
2) ब्लॉग मध्ये टेम्प्लेट घेणे - https://www.youtube.com/watch?v=b2Ms-A-e1Tw
3) ब्लॉगला विविध गॅजेट अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=VnNorhlj5Xo
4) ब्लॉगला फोटो स्लाईड शो अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=nPWOTDQj3bk
5) ब्लॉगवर फोटो, व्हिडिओ अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=zrnchbPrve0
6) ब्लॉगला मेनू अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=RkQdC45wNg8

जग QR कोड चे

साभार :: ई लर्निंग परिवार

जग QR कोड चे

मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना?

म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?

QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?

सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.

https://www.the-qrcode-generator.com/
http://goqr.me/
http://www.qr-code-generator.com/

QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?
Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.

CREATE BLOG-VIDEO

चला तंत्रस्नेही बनू

मित्रांनो आज आपण ब्लॉग बनवायला शिकू या....
चि.ओंकार भारती याने बनविलेले ब्लॉग संबंधीचे Video पाहू.
चि.ओंकार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे...
आणि आठवीतला मुलगा ब्लॉग बनवू शकतो, तर मग आपण का नाही ?
चला तर Video पहा आणि करा सुरुवात ........

1) ब्लॉग तयार करणे - https://www.youtube.com/watch?v=I5ZK_H-ure0
2) ब्लॉग मध्ये टेम्प्लेट घेणे - https://www.youtube.com/watch?v=b2Ms-A-e1Tw
3) ब्लॉगला विविध गॅजेट अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=VnNorhlj5Xo
4) ब्लॉगला फोटो स्लाईड शो अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=nPWOTDQj3bk
5) ब्लॉगवर फोटो, व्हिडिओ अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=zrnchbPrve0
6) ब्लॉगला मेनू अॅड करणे - https://www.youtube.com/watch?v=RkQdC45wNg8