महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून
आँनलाईन करायची आहे. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.inया वेबसाइटवर जाऊनअ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊनविद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
Showing posts with label सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ति योजना. Show all posts

Friday, 14 August 2015
आदिवासी शिष्यवृत्ति
आदिवासी शिष्यवृत्ति
महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून
आँनलाईन करायची आहे. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.inया वेबसाइटवर जाऊनअ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊनविद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
Subscribe to:
Posts (Atom)