Tuesday, 24 May 2022

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

  • आपले Email आयडी दुरुस्ती करून घ्यावे
  • अवैध E-mail यादी - E-mail चुकलेले आहेत ते दुरुस्त करावेत.
  • दुबार E-mail यादी -  एकच E-mail दोन व्यक्ती साठी वापरला आहे तो बदल करावा.  

दिलेल्या लिंकचा वापर

https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx

https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx

वरिष्ठ श्रेणी ट्रेनिंग जवळपास 1087 कर्मचाऱ्यांचे ई-मेल व मोबाईल नंबर रिपीट ती दुरुस्त करण्याची प्रकिया सुरू आहे. लवकरात लवकर वर दिलेल्या लिंक वर जाऊन स्वतःचा एकच इमेल व मोबाईल नंबर update करून घ्यावा.
www.eschool2all.blogspot.com

मात्र आपला Email आय.डी चुकला अ

दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist1.aspx