Monday, 1 August 2016

सरल offline data

सरल मध्ये offline-school व student समरी भरणे

✍*www.eschool2all.blogspot.com* ✍

सदर माहिती आपल्याला offline भरावयाची आहे .
जेणे कडून साईट बंद पडण्याची समस्या येणार नाही .
हि माहिती भरण्यासाठी आपल्या कडे internet Explorer चे   New Version हवे आहे , साधारण ९ च्या पुढे
लक्षात ठेवा आपल्याला एक file download करायची आहे व दोन file उपलोड करायच्या आहेत १) school माहिती २) student समरी
🏓१) सर्व प्रथम आपण www.education.maharashtra.gov.in  वर जाऊन  school पोर्टल वर login करा,
🏓२) Home मेनू मध्ये offline प्रोजेक्ट वर click करा .
🏓३) मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडून file डाऊनलोड करा. file save होण्या साठी permission  मागेल प्रक्त्येकाला ok करा , शेवटी file my computer मध्ये  download  येथे save होईल .
🏓४) सदर file ला आपला udise code असेल व ती file एकदाच डाऊनलोड होईल.
🏓५) सदर file वर Right click करून तिला Extract करून घ्या .
🏓६) परत ती file नव्याने save होईल तिच्यावर Right click करा शेवटचे index.html वर click करून त्यातील option  Open with select करून   Internet Explorer Option निवडा व click करा आता ती file माहिती भरण्यास ready असेल .
🏓७) नवीन file pendrive मध्ये save करून माहिती भरता येईल .
🏓८) आपल्याला दोन ठिकाणी माहिती भरायची आहे १ ) school २) student समरी
🏓९) school मध्ये school data input format ची प्रिंट काढा व त्यात शाळेची कच्ची माहिती भरा  .
🏓१०) school data एन्ट्री या option मध्ये जाऊन tab wise data भरा .
🏓११) school progress bar या  menu  मध्ये शाळेची progress चेक करा , १०० % progress झाली तर
🏓१२) Prepare data for school वरून भरलेल्या माहितीची excel file Download करा .
🏓१३) हि file home मध्ये offline प्रोजेक्ट मध्ये Browse करून अपलोड करा .
🏓१४) सर्व प्रक्रिया student समरी साठी राहील .
🏓१५) हि सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे
         धन्यवाद

No comments: