ESCHOOL2ALL
नमस्कार
आपण या पोस्ट मध्ये खालच्या वर्गासाठी संगणकावर वेगवेगळया ॲक्टीव्हीटी असणारा एक प्रोगा्रम पाहूयात
Childsplay
चाईल्डस् प्ले या प्रोग्राममध्ये आपल्याला वेगवेगळया प्रकारचे खेळ उपलब्ध आहेत. डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जा .
https://sourceforge.net/projects/childsplay/files/latest/download?source=files
संबंधित लिंक वर गमल्यावर 5 सेकंदानंतर आपले डाऊनलोड सुरु होईल.
इंस्टॉल केल्यानंतर आपल्याला डेस्क्टॉप वा चाईल्डस प्ले चा आयकॉन दिसेल.
प्रोग्राम ओपन केल्यावर खालील खेळ तुम्हाला दिसतील.
Memory Game Pictures
मेमरी गेम मध्ये सारखे दिसणारे चित्रांचे कार्ड ओळखायचे आहेत.
Memory Lowercase Charactors
वरीलप्रमाणेच खेळ फक्त्ा यात इंग्रजी अक्षरे येतात.
Memory Upper Case Charactors
इथे कॅपिटल लेटर्स चा मेमरी गेम आहे.
Numbers Memory
अंकांचा मेमरी गेम
Sound Memory
इथे स्क्रीन वर बटन्स दिसतात. सारख्या आवाजाचे बटन्स ओळखायचे आहेत.
Aquarium Mouse Training
माऊस ची प्रॅक्टीस व्हावी म्हणून हा खेळ आहे. मासे क्लिक करायचे आहेत.
Sound Assosiation Numbers and Charactors
इथे जो नंबर सांगितला जातो त्यावर क्लिक करायचे आहे.
Keyboard Training
वरुन पडणारे अक्षर टाईप करायचे
Puzzle
पझल मध्ये चित्राचे भाग जोडून चित्र बनवायचे आहे.
Sound Assosiations
प्राण्याचे आवाज व प्राणी यांचा खेळ
Flashcard
फलॅशकार्डस
pingpong tennis game
पिंगपाँग टेनिस गेम
Packid Game
पॅक मॅन या खेळासारखाच हा खेळ, यात दिलेल्या शब्दातील स्पेलिंग च्या क्रमाने अक्षरे मिळवायचीत.
Billiard Game
माऊस ट्रेनिंग साठी बिलियर्ड गेम
मुलांना नक्कीच हे खेळ आवडतील.
तेव्हा हे मोफत सॉफटवेअर नक्की वापरुन पाहा.
~ hAppy LearNIng.....
Youtube आणि google वरून प्रौढ कन्टेन्ट ऑफ करण्याच्या settings :calling:
:boy::girl:🏻वर्गाध्यापणात गूगल व youtube चा वापर करताना adds अथवा searching हिस्टरी द्वारे अचानक असंगत व्हिडिओस अथवा लिंक ओपन होण्याचा धोका संभवतो अशी परिस्थिती न उदभवावी यासाठी काही क्लृप्त्या देत आहे. यात दोन लपलेली feature आहेत.यातील पहिले गूगल मध्ये आहे ते म्हणजे safesearch हे तुम्ही गूगल search सेटटिंग्स मध्ये activate करू शकता.हे फिचर गूगल सर्च यामधील असंगत प्रतिमा वा लिंक्स ओपन होऊ देत नाही.सेफ सर्च हे चांगले फिचर आहे पण हे पूर्ण काम करते. आपण दुसरा पर्याय वापरतो तो म्हणजे youtube मधील restricted mode हे सुद्धा असंगत कन्टेन्ट ब्लॉक करते.हे दोन्ही फिचर पॅरेंटल रिमोट कंट्रोल च काम करतात.आता आपण सेटिंग पाथ पाहू.
1🖥 Turn SafeSearch on or off:
🖥 A- कॉम्पुटर करिता
:bulb:Settings page
:bulb:SafeSearch filters section
:bulb:check or uncheck the box
Turn on SafeSearch
:bulb:Click Save at the bottom of the page
:bulb:Open the Google app
icon Settings.
:bulb:Touch Search Settings.
:bulb:Choose Show most relevant results or Filter explicit results.
:bulb:Enable Restricted Mode on YouTube
:iphone:🖥Youtube सेटिंग कॉम्पुटर करीता
:bulb:Scroll to the bottom of any YouTube page click the drop-down menu
:bulb:Restricted Mode section
Select the On or Off
enable or disable
:iphone:रेस्टरीक्टेड मोड फॉर युट्युब
:bulb:Sign in to your YouTube account.
:bulb:Scroll to the bottom of any YouTube pageclick the drop-down menu
:bulb:Restricted Mode section
Lock Restricted Mode
:bulb:Enter in your password again to lock Restricted Mode on this browser
:computer:On your iPad
:bulb:Touch Menu
:bulb:SettingsSelect
:bulb:Restricted Mode Filtering
:bulb:strict or no filter
🛡🛡🛡🛡:virgo::a::parking:🛡🛡🛡🛡
#Apps
:iphone:महत्वाचे photo.video इतरांपासून लपवुन ठेवन्यासाठी app..
या app च्या नावावरुन कुणालाही कलनार नाही.
हे app वापरन्यासाठी app सुरु केल्यावर music जे चिन्ह आहे त्यावर बोट press करा मनजे त्यात password set करून आपन हवी ती file लपवुन ठे वु शकतो..
Audio Manager_3.2
https://www.whatstools.com/d/bqinq_afymxhuhjr
2.19 MB, apk

No comments:
Post a Comment